कवि कैलास नाईक,मोहोळ जिल्हा सोलापुर प्रकाशीत चारोळी संग्रह-"फक्त तूझ्यासाठी","तू आणि मी" "श्वास तू माझा"कविता व चारोळींचा व्हिडिओ व ऑडियो अल्बम
नसानसात, प्रत्येक श्वासात राधा आणि मीरेच्या अनुभूतीचे शब्दचित्र नसानसात, प्रत्येक श्वासात राधा आणि मीरेच्या अनुभूतीचे शब्दचित्र
पहिल्या भेटीला पाऊस आला पण माझ्या मनात आजही आहे पहिल्या भेटीचा मृदुगंध ओला। पहिल्या भेटीला पाऊस आला पण माझ्या मनात आजही आहे पहिल्या भेटीचा मृदुगंध ओला।