Smita Phadatare
Literary Captain
109
Posts
4
Followers
0
Following

चांगल्या वाईट परिस्थितीने शिकवलं मला काय लिहावं, काय लिहु नये आणि का लिहावं हे सुद्धा.. 😇😅😘🔥 #Smitaraje

Share with friends
Earned badges
See all

जेव्हा निरागस आयुष्याला वेळेचे हजारो प्रश्न Mature बनवतात, तेव्हा कुठल्याच प्रश्नाच्या उत्तराची गरज भासत नाही..उलट आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळत जातात..🤞💯 #Smitaraje

बिनसाखरेचा चहा म्हणजे स्वातंत्र्याशिवाय जीवन😅😅 #Smitaraje

काही माणसं बदलतात..काही माणसं बदलत नाहीत..काही माणसांना बदलायचं असतं पण काही बदलताच येत नाही..काही माणसं बदलतात कारण त्याला काहीतरी कारण असतं..काही माणसं बदलत नाहीत कारण त्यालाही काहीतरी कारण असतं..काही माणसाना बदलताच येत नाही कारण त्यालासुध्दा काहीतरी कारण असतं..ही माणसं बदलण्याचा न बदलण्याचा माणसांवर इतका परिणाम होतो की खूपदा ती माणसं बदलण्याची न बदलण्याची कारणं जाणुन घ्यावीशी वाटतात #Smitaraje

सांगणे न सांगण्यासाठी आले पर.... काय सांगणे न सांगण्यासाठी आले हेच विसरून गेले...🤔😅 #Smitaraje

आयुष्यात एखाद्या व्यक्तीला प्राणपणाने जपायचं म्हटलं तरी ते जपता येत नाही कारण आपल्याला चुकीचं ठरवुन, चुकीची परिस्थिती निर्माण केलेली माणसं आणि त्या माणसांनी त्या परिस्थितीला चहुबाजूंनी पारतंत्र्याचे वेढलेले दोरे...💯 #Smitaraje

आपलं निम्म आयुष्य अाशा आणि अपेक्षांवरच निघून जातं फक्त आपल्याला कळायला हवं की अपेक्षा कोणाकडून करायची आणि अाशा कोणाबद्दल ठेवायची.. 😇😅🤔 #Smitaraje

माणसाला माणसाची गरज आहे पण गरज आहे हे कोणी मान्यच करत नाहीये #Smitaraje

आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी काही कारण असल्याशिवाय पुन्हा येणाऱ्या दिवसात आठवत नाहीत काही कारणामुळेच त्या आठवणी आठवतात पण काही घडलेल्या गोष्टी अशाही काही असतात त्या नेहमीच आठवतात कोणत्याही कारणाशिवाय आणि मग पुढे त्या घडलेल्या घटनांना विसरायचं म्हटलं तरी विसरता येत नाहीत आणि पुढे याच आठवणींचा खूप त्रास होतो.. व्हायला लागतो 😅 #Smitaraje

कोणाच्या नजरेत जिंकायचं असेल तर नक्कीच जिंका, जिंकण्याचा प्रयत्न करा पण स्वतःच्या नजरेत कधीही हरू नका. #Smitaraje


Feed

Library

Write

Notification
Profile