जे दिसत ते शब्दबद्ध करत असतो.
सर्ग पायी आला माझ्या, जन्म खोप्यामधी दिला सर्ग पायी आला माझ्या, जन्म खोप्यामधी दिला
उजाडतो रोज दिस, बदलना काही जिणं. वाटा त्याच उरल्यात, गेलं फार अंधारून. उजाडतो रोज दिस, बदलना काही जिणं. वाटा त्याच उरल्यात, गेलं फार अंधारून.