आठवणी नसतील तर आपले अस्तित्त्वच नसल्यासारखे होईल. पण खरेच सगळ्या गोष्टींची आठवण ठेवणे खरंच शक्य आहे काय?
याचे उत्तर नाही असे आहे. परंतु या आठवणींचे आपण जतन करू शकतो. ज्यामुळे मागे वळून पाहताना आपल्याकडे आठवणींचे भांडार उपलब्ध असेल.
पण हे करायचे कसे? अगदीच सोपे आहे
अशाच आठवणींचे कायमस्वरूपी जतन करण्याची संधी स्टोरीमिरर तुम्हाला देत आहे.
प्रत्येक आठवड्याला विषयांची यादी दिली जाईल. त्या-त्या विषयांवर लिहा आणि तुमची कथा/ कविता सर्वांसोबत शेअर करा. तुमच्या कथा/कवितांची ताकद तुम्हाला ठाऊक नसेल.
त्यामुळे सज्ज व्हा, आठवणींना उजाळा द्या आणि लिहायला सुरवात करा.
नियम
- कथा किंवा कवितेचे शीर्षक आणि त्या दिवसाच्या विषयाचे शीर्षक एकच नसावे.
- विषय आठवड्याला दिले जातील. दिवसनिहाय विषयानुरूप लिहावे अशी आमची सक्त शिफारस आहे.
- सर्व प्रकारातील कविता आणि कथा स्वीकारल्या जातील.
- लेखनप्रकारांबाबत कोणतेही बंधन नाही.
- स्पर्धेसाठी दिलेल्या लिंकद्वारेच कोट्स सबमिट करावेत.
- सहभागींनी स्वतःच्या मूळ कविता/कथा सबमिट कराव्यात.
- सबमिट करायच्या कोट्सच्या संख्येवरही कोणतेही बंधन नाही.
- http://storymirror.comयेथे आधी सबमिट केलेल्या कथा/कविता पुन्हा सबमिट करू नयेत.
- स्टोरीमिररचा निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील.
- लेख/निबंध सबमिट करण्याची परवानगी नाही.
- लेखनप्रकारांबाबत कोणतेही बंधन नाही.
- स्पर्धेसाठी दिलेल्या लिंकद्वारेच कोट्स सबमिट करावेत.
- सबमिट करायच्या कोट्सच्या संख्येवरही कोणतेही बंधन नाही.
- स्टोरीमिररचा निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील.
बक्षीसे
- पंधरा दिवस पंधरा वेगळ्या विषयांवर कथा/कविता सबमिट करणाऱ्या लेखकांना त्यांना स्टोरीमिररकडून एक पुस्तक मोफत देण्यात येईल.
- जे सहभागी पंधरा दिवस पंधरा वेगळ्या विषयांवर कथा/कविता सबमिट करतील त्यांना स्टोरीमिररकडून एक पुस्तक मोफत देण्यात येईल.
- तुम्ही महिनाभर दररोज कथा/कविता सबमिट केल्यास तुम्हाला स्टोरीमिररकडून सन्मानचिन्ह देण्यात येईल.
- दररोज दिलेल्या विषयावर आधारीत कथा/कविता सबमिट करणे बंधनकारक आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
- एकाच दिवशी दहा वेगळ्या विषयांवर सबमिट केलेल्या कथा/कविता बक्षीसासाठी पात्र ठरणार नाहीत.
- स्पर्धेतील सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
पात्रता
ही स्पर्धा 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होईल.
मोफत पुस्तकासाठी पात्र ठरलेल्या सहभागींची यादी 20 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
भाषा : इंग्रजी
कंटेन्टचा प्रकार : कथा / कविता
संपर्क : marketing@storymirror.com / 022-49240082 / 022-49243888