STORYMIRROR

# Quoteyard

SEE WINNERS

Share with friends

 

 

 

हे वर्ष आता सरत आले आहे.

या वर्षभरात ज्या प्रिय व्यक्ती आणि गोष्टींनी तुम्हाला मदत केली, त्यांना समर्पित एक कोट लिहा.

स्टोरीमिररच्या कोटयार्ड या स्पर्धेत सहभागी व्हा.

प्रत्येक रविवारी त्यापुढील आठवडाभराच्या विषयांची यादी प्रसिद्ध केली जाईल. डिसेंबर महिन्यात दररोज एक याप्रमाणे 31 कोट्स सबमिट करा आणि एक पुस्तक मोफत मिळवा.

  

नियम 

  1. विषय दर आठवड्याला दिले जातील. तारखेनुसार विषयवार लेखन करावे अशी आम्ही शिफारस करत आहोत.
  2. लेखनप्रकारांबाबत कोणतेही बंधन नाही.
  3. स्पर्धेसाठी दिलेल्या लिंकद्वारेच कोट्स सबमिट करावेत.
  4. सबमिट करायच्या कोट्सच्या संख्येवरही कोणतेही बंधन नाही.
  5. स्टोरीमिररचा निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील.

 

बक्षीसे

  1. दररोज एक कोट सबमिट केल्यास तुम्हाला एक पुस्तक मोफत दिले जाईल.
  2. दररोज दिलेल्या विषयावर आधारीत कोट्स सबमिट करणे बंधनकारक आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
  3. स्पर्धेतील सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

 

पात्रता

ही स्पर्धा 1 डिसेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2019 या काळात होईल.
मोफत पुस्तकासाठी पात्र ठरलेल्या सहभागींची यादी 15 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
कंटेट टाईप – कोट

संपर्क : marketing@storymirror.com / 022-49240082 / 022-49243888