STORYMIRROR

#Non-Stop November Edition 3 - Beginner

SEE WINNERS

Share with friends

"सर्वात भयानक क्षण हा नेहमी नवीन सुरुवात होण्यापूर्वीचा असतो. तरच गोष्टी चांगल्या होऊ शकतात." ~ स्टीफन किंग  


लेखन हे स्नायूसारखे असते. 

ते मजबूत होण्यासाठी व्यायाम करावा लागतो. तुम्हाला थोडी ताकद मिळते, पण तुम्ही लिहिणे थांबवले तर ते लवकरच नाहीसे होईल. म्हणून,आपले लिखाण दर्जेदार करण्याची वेळ आली आहे . 

स्टोरी मिरर नॉन-स्टॉप नोव्हेंबर रायटिंग चॅलेंजच्या तिसऱ्या आवृत्तीची घोषणा करताना आनंद होत आहे. तुमच्यातील लेखकाला जागृत करण्याचे उद्दिष्ट असलेले आव्हान आहे.  

नॉन-स्टॉप नोव्हेंबर रायटिंग चॅलेंज हे एक वेगळे आव्हान आहे.यावेळी ते तीन वेगवेगळ्या स्तरांवर असेल. तुम्ही एक, दोन किंवा तिन्ही स्तरांमध्ये सहभागी होऊ शकता. दोन किंवा अधिक स्तरांमध्ये भाग घेणे आणि आव्हान पूर्ण करणे तुम्हाला आमच्या मेगा बक्षीसासाठी पात्र बनवेल.        

नॉन स्टॉप नोव्हेंबर आवृत्ती 3 - विनाअनुभवी - http://sm-s.in/TbGvSWf

नॉन स्टॉप नोव्हेंबर आवृत्ती 3 - इंटरमीडिएट / मध्यवर्ती/अनुभवी - http://sm-s.in/njoMHwF   

नॉन स्टॉप नोव्हेंबर आवृत्ती 3 - प्रभुत्व असणारा - http://sm-s.in/zRS6IM7  

हे कसे कार्य करते ते येथे सांगितले आहे.   

आम्ही तुम्हाला 30 दिवसांसाठी 30 प्रॉम्प्ट देत आहोत.प्रत्येक स्तरासाठी वेगवेगळे प्रॉम्प्ट आहेत. 

 तुम्हाला प्रॉम्प्टचा वापर करून एक कथा लिहावी लागेल जे प्रॉम्प्टच्या भोवती केंद्रस्थानी असेल.  ती कोणतीही शैली, तुम्हाला आवडणारी कोणतीही गोष्ट असू शकते,   

                      

प्रॉम्प्ट हे विनाअनुभवी स्तरासाठीचे शब्द आहेत. तर दिलेल्या प्रॉम्प्टवर तुमची स्वतःची कथा लिहा.       

तुम्ही काहीही करा, लिहिणे थांबवू नका.                                         

विनाअनुभवी स्तरासाठी प्रॉम्प्ट                                                

   

भाषा : इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी, ओडिया, बंगाली, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम.

वर्ग: कथा                                                               

नियम: 

१. सर्व विषयांवरील जमा केलेले सर्व साहित्य आणि संपादकांचे सरासरी मूल्यांकन यांच्या आधारे विजेत्यांची नावे ठरवले जातील.


२.तुम्हाला फक्त दिलेल्या प्रॉम्प्टवर/ कथानकावर लिहायचे आहे.


३.सहभाग घेतलेल्या सर्व जणांनी त्यांची मूळ सामग्री जमा करावी.


४. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेल्या लिंक चा वापर न करता ईमेलद्वारे किंवा हस्तप्रत किंवा सांक्षांकित प्रत म्हणून पाठविलेले कोणतेही साहित्य पात्र किंवा ग्राह्य ठरणार नाही.


५.सहभाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.


६. स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या प्रोफाइलमध्ये प्रमाणपत्र विभागात उपलब्ध होईल.

            

बक्षीस:


सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र मिळेल.


विजेत्यांना प्रत्येक भाषेसाठी अँथॉलॉजी ईबुकमध्ये प्रकाशित केले जाईल.


सर्व विजेत्यांना विजेते प्रमाणपत्र.

 

मेगा बक्षीस


जर तुम्ही ७ पेक्षा जास्त संपादकांच्या सरासरी गुणांसह तीन स्तरांमधून कोणतेही २ स्तर पूर्ण केल्यास, स्टोरीमिरर कडून विजेता चषकासह विनामूल्य पुस्तक प्रकाशित करण्याची संधी मिळेल.


साहित्य जमा करण्याचा कालावधी: 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021  


निकाल: २० जानेवारी २०२२   

अभिप्राय आणि प्रश्नांसाठी:   

ईमेल: neha@storymirror.com

फोन नंबर: 022-49240082 / 9372458287 (सोमवार ते शनिवार सकाळी 10.00 ते संध्याकाळी 7.00 पर्यंत)

व्हाट्सएप: +91 84528 04735   

 टीप: ही आवृत्ती, नॉन-स्टॉप नोव्हेंबर रायटिंग चॅलेंज, तीन स्तरांमध्ये आयोजित केली आहे. तुम्ही एक, दोन किंवा तिन्ही स्तरांमध्ये सहभागी होऊ शकता. 

नॉन स्टॉप नोव्हेंबर आवृत्ती 3 - विनाअनुभवी - http://sm-s.in/TbGvSWf

नॉन स्टॉप नोव्हेंबर आवृत्ती 3 - इंटरमीडिएट / मध्यवर्ती/अनुभवी - http://sm-s.in/njoMHwF   

नॉन स्टॉप नोव्हेंबर आवृत्ती 3 - प्रभुत्व असणारा - http://sm-s.in/zRS6IM7