स्त्री सौंदर्य
स्त्री सौंदर्य
1 min
217
चंद्रासारखे रुप तुझे
नक्षीदार झानं..
आवाजातला गोडवां तुझा
जसे कोकीळाचे गाणं..
ओठांवरती तीळ तुझ्या
देवाचे हे दानं..
गालवरची खळी तुझी
करते मला बेभान..
नजरेतला बाणं तुझा
साधीपणाची ही जान..
भाळी चंद्रकोर तुझ्या
जसे उजळते प्राण..
नागिणीची चाल तुझी
तृप्त होई मनं..
सौंदर्याचे वर्णन तुझे
झाले शब्द माझे लहान..
