STORYMIRROR

prathmesh Mane

Others

2  

prathmesh Mane

Others

प्रयत्न करत राहने

प्रयत्न करत राहने

1 min
200

एक राजा होता त्याने त्याच्या 2 कैद्याना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती मृत्युदंडाची शिक्षा एकूण एक कैदी रडू लागला व दुसरा विचार करत होता. पहिला कैदी म्हणाला अरे आपल्या मृत्युदंडाची शिक्षा झाली आहे तुला भीती वाटत नाही का? तो म्हणाला नाही आणि तो राजाला म्हणाला महाराज मी एका वर्षात तुमच्या घोड्याला उडायला शिकवू शकतो. राजा म्हणाला ते अशक्य आहे कैदी म्हणाला महाराज मी करू शकतो मला एक संधी द्या. राजा म्हणाला ठीक आहे तुला एक संधी देतो. त्या दोघांना तुरूंगामध्ये सोडण्यात आले पहिला काही दुसरा कैदी ला म्हणाला उद्यापासून तु घोड्याला प्रशिक्षण देणार आहेस तु खरोखर घोड्याला उडवू शकतोस तर तो म्हणाला नाही घोडा कधी उडतो का ?? मग तू राजाला खोटं का बोललास ?? तर तो म्हणाला आपल्या माझा जीव वाचवण्यासाठी. पहिला कैदी म्हणाला ते कसं काय होणार? अरे एक वर्ष आहे काही तरी होईल एक वर्षात भरपूर काही होऊ शकते. पहिला कैदी म्हणाला काय होऊ शकते एक वर्षात? दुसरा कैदी म्हणाला राजा मरू शकतो, जर तो नाही मेला तर मी मरू शकातो नैसर्गिक रित्या.. तू हि नाही मेलास तर? मग घोडा होऊ शकतो काहीतरी होईल ना आपण प्रयत्न करत जाऊया.. प्रयत्न करत करत काहीतरी तरी मार्ग मिळेल म्हणून कधीही हि प्रयत्न करणे सोडू नये.


Rate this content
Log in