नातं
नातं
1 min
275
आपण जगाला फसवू शकतो पण स्वतःला फसवू शकत नाही. स्वतःला माहित असतं आपण काय केलं काय नाही पण एखाद्या जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीला कधीच फसवू नका, सत्य सांगा ते अजून तुमच्यावर जीव लावतील भलेही तुंम्ही त्यांना फसवलं असेल पण एक खोट्टं बोलण्यासाठी शंभर खोटं बोलावं लागतं त्यामुळं सत्य सांगा सत्यात एवढी ताकत आहे की ते तुमच्या चुका ही प्रेमात बदलून टाकेन सत्य अन् प्रामाणिक पणा सोडू नका तोच कामी येतो काही काही माणसं अशी असतात ती तुंम्ही चुका जरी केल्या तरी ते तुमच्यावर माया करतात कारण त्याच्या मनात एकदा एखादं नातं घट्ट झालं तर त्या नात्यासाठी ते स्वतःच्या प्राणाचीही आहुती देतात भलेही तुंम्ही त्याच्यवर प्रेम करा अथवा नका आई लेकराचं नातं ही असचं असतं.
