मुंग्या आणि साप
मुंग्या आणि साप

1 min

454
एक घनदाट जंगल मधे एक साप रहात होते. तो उंदीर, बेडुक आणि इतर जीव जंतू खायचा.तो पुर्ण दिवस शिकार करत असे.
तो लवकरच मोठा झाला,पण तो त्याच वारुळ मध्ये रहात होता तो तर आगदी तसेच होता.तर तेव्हा मध्ये किंवा बाहेर जात असे तर त्याची त्वचा खरचटली जात असे. एके दिवशी तेव्हा तो वारुळ च्या बाहेर येत असे तेव्हा त्याची त्वचा खरचटली गेली आणि रक्त निघाले.बाजुलाच मुंग्यांचे वारुळ होते.त्यांना ताजे रक्त चे वास मिळताच ते सापाच्या अंगावर चढु लागले आणि त्याला चावू लागले.
साप त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होता पण ते हजारोंच्या संख्येत होते.मुंग्याच्या चालणार्या ने त्याचे अंग सुजून गेले होते. तो तिथेच मरुन गेला.