मानवजातीची संघर्षवादी वाटचाल
मानवजातीची संघर्षवादी वाटचाल
माणसाचा उगम जन्मजात विकृती निर्माण झाली आहे त्याच्यात असलेली समभाव अस्तित्व दडलेल्या अनुभवांचा विसर पडत चालला असून आधुनिक मानव सातत्याने प्रगत बुध्दीच्या जोरावर घडला. मानवाच्या अस्तित्वाचा उगम आफ्रिका दौऱ्यात टाजनिया व केनिया या दोन वेगळ्या देशात झाला. त्याच्या जन्मानंतर त्याने बनवलेली दगडापासून सुबक आकाराची हत्यारे अप्रतिम होती तरीसुद्धा मानव आपल्या दोन पायावर उभा राहत नव्हता. त्याच्या पाठीचा पूर्ण कणा वाकला असल्याने ताठ मानेनं जगायला जमत नव्हत. पाठीच्या कण्याला बाग होता.या मानवाचा मेंदू चपल बुध्दी शमता मोठ्या मनाची होती. हातापायांची ठराविक वैशिष्ट्य त्यांच्यासारखी होती. मानवाने बनवलेली सारी कुशाल सत्यारे प्राण्यांच्या शिकारीसाठी उपयोगी पडत नव्हती. रानावनात भटकंती करत मिळवलेली शिकार मास खरदवणे त्याचा अतिरेक हत्यार म्हणून करत होता. जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या शिकरीतून उरलेले मास खात होता. स्वतःच्या चलाक बुध्दीच्या विचारातून छोट्या प्राण्याची शिकार करतं शक्तिमान मानव होता. पोटासाठी वणवण भटकत पक्ष्याची अंडी फळे झाडापासून मिळणारी प्रसिद्धी पान फळं कंदमुळे गोळा करत राहिला. मानवाच्या अस्तित्वाचा मेंदू अधिक प्रगतशील होता व समूहाने राहतं होता.
जंगलात लागलेली आग पाहून फारसी ओळख नव्हती. झाडाच्या जळलेल्या फांद्या तोडून अंग्नीचा वापर करण्याचे तंत्र ताठ कण्याच्या मानवाला माहिती होऊ लागल.त्याची हत्यारे पूर्वीच्या हत्यारांपैकी तुलनेने प्रगतशील होती . प्राणी मात्रांच्या हाडापासून हात कुऱ्हाडी सारखी हत्यारे बनवत होता. अंगातला कलागुण शक्तिमान मानव गुहांमध्ये वस्ती करत होता. दगडापासून दगड गोटे दगडापासून छोटी मोठी छिलके दोहांच्या प्रकारची हत्यारे बनवत होता. कुऱ्हाडीचा वापर लाकड तोडण्यासाठी ठराविक हत्यारे वापरत राहिला.
आधीच्या काळात कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची बौद्धिक क्षमता त्याच्यात होती. हाताच्या कला अवजारांचा
पुरेपूर वापर दगडाची कोरीव नक्षीदार हत्यारे शत्रूला बाचावापासून सुटका करत होता. प्रगत बुध्दीच मानव आधुनिक युगातुन त्याच रंगरूप आरोग्य बाबी पूर्वजांशी साम्य दर्शवत होत. जीवन संघर्ष पद्धतीत त्याचं पाठबळ मोठ्या अभिमानाच होत. माणसातला जिवंतपणा माणसात आणला........धन्यवाद
