STORYMIRROR

Kashmira Gupte

Children Stories

3  

Kashmira Gupte

Children Stories

माकड इमानदार

माकड इमानदार

1 min
133

एका गावात एक बाई आणि माकड राहत असतं.रात्रीची वेळ असल्याने दुकानदार दुकान बंद करून घरी जात असतो तेथे एक माकड येतं आणि त्याला पिशवी देतो त्या पिशवीत सामानाची यादी आणि पैसे असतात.दुकानदार सामान देऊन पैसे घेतो.माकड पिशवी घेऊन निघून जातो.दुकानदार त्याचा पाठलाग करत घरी पोहचतो.माकड दार वाजतो घरातून एक बाई दरवाजा उघडते आणि माकडांचे सामान घेऊन माकडाला मारते.

दुकानदार त्या बाईला विचारतो की काय झाले त्या माकडाला का मारले ?तेव्हा ती बाई सांगते की त्या लाल अक्कल नाही चावी घेऊन जायची माझी झोपमोड झाली.गाढव कुठला?


साहित्याला गुण द्या
लॉग इन