STORYMIRROR

Anuradha Bhokare

Others

2  

Anuradha Bhokare

Others

कथा - आईचे मन

कथा - आईचे मन

6 mins
92

बालपण, तरूणपण, म्हातारपण यातीन आवस्थेतून घडत जाणार प्रत्येक माणसाच आयुष्य वेगवेगळ असत. वातावरण परिस्थिती व समाज यासोबत इतर अनेक घटकांचा अनुशंगाने तर केंव्हा प्रत्यक्ष परिणाम व्यक्तीमत्व घडविण्यात व बिघडविण्यात होत असतो.


सुहागन हे गांव फार मोठही नाही व लहानही नाही.या सुहाघन गावात सुमनबाई आपल्या एकुलत्या एक मुलगा सुभान व पतीसोबत रहात होती. सुभानचे वडील गिरणी कामगार होते.ते अपघातात वारले.या लहानग्या सुभामनची पालनपोषणाची जबाबदारी सुमनबाईवर पडली.नवर्याच्या अचानक मृत्युमुळे सुमनबाईवर आभाळच कोसळले.ऊत्पनाच कुठल साधन नव्हत फक्त राहण्यापुरत दोन खोल्याच घर होत.सुमनबाईला वाटे माझ्या आयुष्याचा उन्हाळा झाला पण माझ्या बाळाचा होऊ देणार नाही. सुभानला खूप शिकवेन मोठ करील त्यासाठी कितीही कष्टपडले तरी ते करेन. याविचाराने त्यांना रात्ररात्र झोप येत नव्हती.


सुरवातीला मोलमजूरी करून सुभानच प्रा. शिक्षण गावीच पूर्ण केल.पुढच्या शिक्षणासाठी जवळच्या तालुक्याला शिक्षणासाठी पाठवायचे हाविचार केला. बोर्डींगचा खर्च वह्या पुस्तकाचा खर्च शाळेची फी व कपड्याचा खर्च कोठून करणार या विचाराच्या तंद्रित बसून राह्यच्या. ईतक्या दारावर आवाज ऐकला भाजी घ्या हो भाजी ताजीताजी भाजी.सुमनबाईने तिला बोलावले व भाजी घेतली व मग तिला विचारले,

"ही भाजी कुठून आणतात."

ती म्हणाली "कांही भाजी आमच्या शेतातून तर कांही भाजी बीटावरून आणते विकायला."

सुमनबाई म्हणाल्या केंव्हा जातात बिटावर भाजी घ्यायला".?

"सकाळी सकाळीच जाव लागत बीटवर भाजी घ्यायला. तिथं आलेल्या भाज्यांचा पुकार होतो. जो जास्त बोली बोलेल त्याला त्या भाजीचा ताबा मिळतो मग पैसे द्दायचे व भाजी आणून विकायची."

सुमन बाई म्हणाल्या, " ह्यातून मिळकत होते काहो?"

बाई म्हणाल्या"आपण जितकी जास्त भाजी विकूत तेवढी जास्त मिळकत होते".सुमनबाईला मिळकतीचा मार्ग सापडला. व म्हणाल्या "मला नेतात का हो तुमच्यासोबत बीट वर भाजी घ्यायला .मला पैशाची फार गरज आहे".

भाजीवाल्या बाईला त्यांच्या परिस्थितीची माहिती होती ".हो मी घेऊन जाईल तुम्हा बरोबर.कघी जायच ते सांगा."

सुमनबाई म्हणाल्या"ऊद्दाच".बाई म्हणाल्या "ऊद्दा ठीक पाच वाजता तयार रहा मी येते आफण दोघी मिळून जाऊत करेक्ट सहाल पुकार सूरू होते व सातला संपते भीजी आणली की ती व्यवस्थित लाऊन लागलीच विकायची व ऊन्हाच्याआत विकून घरी येता येत मी तुम्हाला सगळी मदत करेन कांही काळजी करू नका" 

सुमनबाईला हायस वाटलं.


ठरल्याप्रमाणे सुमनबाई पाच वाजता ऊठून तयार होऊन बसल्या ईतक्यात बाईची हाक आली. दोघी मिळून भाजीमंडीत बीटच्या ठीकाणी जाऊन पोचल्या. पुकार सुरू झाले. बाई म्हणाल्या" तुम्ही आज पुकार कशी करतात ते पहा तुमच्यावरची पुकार मी करते ऊद्दापासून तुम्ही करा".

सुमनबाई म्हणाल्या"ठीक आहे मी तुम्हाला हेच म्हणणार होते "


बीटावरील नियम पध्दती विचारून घेतल्या हळूहळू त्यांना सर्व समजू लागल. आता रोज बीटावर जाऊन भाजीची बोली बोलून भाजी विकून ऊन्हाच्या आधी घरी परतत होत्या. गावातील सर्व लोकांना त्यांच्या परिस्थितीची जाणीव होतीच अन् मुळात सुमनबाईचा स्वभाव शांत मायाळू व लाघवी होता त्याच्याबोलण्यात गोडवा होता त्यामुळे भाजी पटापट वीकू लागली दररोज भाजीत वाढ होऊ लागली त्यामुळे मिळकत बरीच वाढत होकरूऩत्यामुळे सुभानच शालेय शिक्षण पूर्ण झाल.आता कॉलेजच्या शिक्षणाचा प्रश्न ऊभा होता.सुमनबाई भाजी विकून व धुणी भांडी मोलमजूरी करून पैपेसे जमा करीत होत्या. हेसर्व करीत असतांना त्यांना लोकाची टोचून बोलणे व अपमान सहन करावा लागत होता.निराधारबाईच जीवन फार आवघड असत ते तीलाच कळत याचाकोरीतून सुमनबाई जात होत्या.


सुभान आता ईंजिनियर झाला होता.त्याला मोठ्या पगाराची नौकरी लागली होती.सुमनबाईला आकाश ठेंगण झाल होत त्या आता खूप थकल्या होत्या. सुभान आईच्या पाया पडतांना म्हणाला "आई तु खरोखर धन्य आहे तुझ्यामुळेच हे हर्व प्राप्त झाले. तुझ्या श्रमामूळेच मी शिक्षण घेऊ शकलो व ही नौकरी तुझ्यामुळेच मला मिळाली सुभानच्या डोळ्यातून आश्रू ओघळत होते. आईला कृतार्थ वाटले त्यांनी सुभानला उराशी कवटाळले. व म्हणाल्या "मी आज कृतार्थ झाले आज तुझे बाबा असायला पाहिजे होते.माझे मनोरथ पूर्ण झाले तू सूखी रहा."


दिवसामागून दिवस जात होते.बर्या घरच्या सुंदर मुली सांगून येत होत्या. सुमनबाईची एकच ईच्छा होती. सुभानच लग्न लाऊन सुनमुख पाह्यच. एका सुंदर मुलीशी सुभानचा विवाह झाला.उबर्यावरील माप ओलांडून सून घरात आली सुमनबाईने औक्षवन करून घरात घेतले दोघांनी आईला व वडलाच्या फोटोला नमस्कार केला."सुखाने संसार टरा"आईने आशिर्वाद दिला.


कांही दिवसानी नौकरीच्या गावी जायचे होते .सुभान आईला घेउन जाऊत अस बायकोला म्हणाला. त्यावर ती म्हणाली "आताच नको पुन्हा .आपण आधी घर बघूत सामान लाऊत मग बघू ". हे सर्व बोलण आईने ऐकल. सुभान आईला म्हणाला "आता तुझे कष्ट बंद कर आता काम करायचे नाही आमच्याबरोबर राहरच चल"सुमनबाई म्हणाल्या "आत्ताच नको पुन्हा येईल."


सुभान पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे आईला ईथैच सोडून बायकोला घेऊन निघून गेला पुन्हा सुमनबाई एकाकी पडल्या. आईसाठी दरमहा सुभान पाचशे रू.मनिआऑर्डर करायचा.सणासुदील यायचा व.पुन्हा निघून जायचा सुरवातीला दोघेही सणाला येत पण नंतर फक्त सुभानच एकटाच यायचा शेजारी लोक त्याला म्हणायचे "आता तुझी आई थकली आहे तीला तुझ्या सोबत घेऊन जा "पण सुभान गप्प राहयचा त्याला सांगता येत नव्हते बायकोला आइ तेथे नको म्हणून.सुभान आईला पत्र पाठयचा पण पुढपुढे नौकरीच्या व्यापामूळे खंड पडत गेला. आई मात्र पत्राची वाट पहात बसायची वनिराश होऊन झोपून घ्यायची. अशेच बर्याच दिवसाने त्रोटक पत्र आल त्यात तुला सुनेच्या बाळांतपणासाठी ईकडे यावे लागेल तीला खूफ त्रास होतो सारखी झोपून असते. आणि घरी एकटीच असते मी तुला घेऊन जायला येतो नाही म्हणू नको.सुमनबाईच्या आनंदाला पारावार ऊरला नाही नातवाच तोंड पाह्यला मिळणार म्हणून त्या खूप आनंदीत होत्या आतातर जोमाने कामाला लागल्या सर्व आवरून बॉग भरून तयार होत्या. पण सुभानला काम लागल त्यामुळे ऊशीर झाला होता.


थोड्याच दिवसात सुभान आला व आईला घेऊन नौकरीच्या गावी गेला.तेथे गेल्यावर सुमनबाईलाच सगळी कामे करावी लखगत होती .राजाच्या राणी सारखी पलंगावरच पडून रखहयची हातात ताट द्दावे लागत होते चहा जेवण सर्व पलंगावरच होते सकाळी ऊठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सुमनबाई मजूरासारख्या राबत होत्या .बाळातपणाला आजूनसहा महीने बाकी होते. सुमनबाईला नातवाचे वेध लागले होते.


ठरल्याप्रमाणे सुनबाईला मुलगा झाला पण सिझर झाल आतातर सुमनबाईला दुप्पट काम आल पण नातवाच्या आनंदापुढे त्यानी सर्व सहन केल.

वंशाला दिवा झाला म्हणून सुमन आनंदात दिवस घालू लागली.नांव कघी ठेवायचे म्हणून विचारित होती. पण सुनबाई सासूच म्हणन घुडकाऊन लावत होती तुम्हाला कळत नाही का माझ एवढ आऑपरेशन झाले मला नाव ठेवण्याचे झेपेल का?


नियतीला सुमनबाईचा आनंदा पाक्षशला नाही शहरी जीवनांत सरावलेल्या सुनेला सासूचे अस्तित्व नकोसे वाटू लागले.रोज सुन सासूला घालून पाडून बोलत असे सुमनबाई गप्पबसेन सहन करीत.सुनेला सासूची अडचण होऊ लागली. मुलाला त्याच्याजवळ देत नसे.नवरा आऑफिसातून आला की ,ही आईचे गार्हाने सांगे घरातील वातावरण खराब होत होते त्यमुळे सुभानने आईची रवानगी पुन्हा गावु केली.सुनेच्या वागण्याचे सुमनबाईला खूप दु:ख झालेत्यामुळे त्या अधिकच थकल्या.सुभानला हेसर्व कळत होते परंतू बायकोपुढे कांही चालत नव्हते.


सारखा विचार करून सुमनबाई जास्तच खचल्या होत्या.आतातर त्यांनी अंथरूनच धरले. सुभान अधून मधून आईसाठी गावी येत असे.ह्यावेळसतर आईने अंथरणच घरलेले पाहून काळजी करीत होता. त्याने डॉक्टरला विचारले तर डॉ.म्हणाले,"यांनाकुठलाही आजार झालेला नाही यांना मानसिक आजार आहे पण त्या सांगत नाहीत.मायेच्या मानसाची आवशकता आहे". सुट्टी मिळताच तो गावी येत असे पुन्हा जात असे परंतूआईचा आजार बळावला शेजारांनी सुभानला कळवले. परंतु त्याला यायला ऊशीर झालातोपर्यंत प्राणज्योत मालवली .त्याला खूप वाईट वाटल ज्या आइने वडलाच्या माघारी वाढवल मोठ केल तीला आज मुकलो. 


आईला जाऊन वर्ष झाल आईच्या फोटोला हार घालतांना सुभानला गहिवरून आल.आईचा फोटो छातीशी कवटाळून सुभान ओक्साबोक्सी रडू लागला.मोलमजूरी करून मला या पदावर आणल अन् मी मात्र दुर्दैवी.आईचे प्रेम अपार असते त्याच मोजमाप करता येत नाही.मी आज पोरका झालो. *आई, आई ,आई *म्हणेन त्याने आर्त हाक मारली. पत्नीकडे पाहून म्हणाला तुला मुल आहे तुला आईची माया नाही कळली. पत्नीला तिची चूक कळून आली पण आता काय ऊपयोग.सभोवताली एवढी माणसे आहेत पण मायेचा सागर असलेली माझी आई नाही।

*आईविना भिकारी हा पोरकाच राही सार मिळे परंतु आई पुन्हान भेट* असे म्हणूसुभान रडत होता.

*कळा ज्या लागल्या जीवा मला कि ईश्वरा ठावा

समुद्री अथांग पाणी पिण्याला थेंब ही नाही *


 रेडिओवरीव गाणे लागले होते. मन कसं हेलावून गेलं. आई आई म्हणून सुभानने हंबरडा फोडला.


Rate this content
Log in

More marathi story from Anuradha Bhokare