कोणते हात महत्वाचे?
कोणते हात महत्वाचे?

1 min

639
हाताचे अनेक रूप असतात, त्या रुपात कोणते हात महत्वाचे आहेत?
ते हात जे आपल्या यशानंतर टाळ्या वाजवतात.आणि आपल्याला आनंद देतील, ते हात महत्वाचे का?
नाही...
ते हात सर्वात महत्वाचे जे आपण अपयशी झाल्यानंतर आपल्याला आधार देण्यासाठी पुढे येतील, दुःखी असताना आपल्याला आधार देतील. आपल्याला लढण्यास प्रवृत्त करतात. संकटावेळी मदतीस येतील. पक्ष्याना दाणे देतील ते हात महत्वाचे.