खरं प्रेम कधीच संपत नाय
खरं प्रेम कधीच संपत नाय
आपल प्रेम मिळवणं चांगली गोष्ट आहे पण तेच प्रेम आयुष्य भर त्या व्यक्तीवर ठेवण हेच तुमचं खरं प्रेम असत त्या व्यक्तीवर....
आणि ते आहे माझ त्या व्यक्तीवर
ज्या मुली वर मी प्रेम केल ती मला कधीच मिळणार नाय हे माहित असून ही तीच्या वर प्रेम करणे हेच तुमच खरं प्रेम .............
आमची भेट एका कार्यक्रमात झाली होती तिचा तो प्रेमळ पणा बघून पघाता क्षणीच मला तिच्याशी मैत्री करण्याची आवड निर्माण झाली...... पण त्या वेळेस तिच्याशि बोलायची हिंमत पण नय झाली मग. मग हिंमत करत करत तिच्याशि बोलण चालू झालं...
पहिल्या वेळेस फक्त तिला जेवली आहेस का हेच विचारता आलं. मग ती पन हो बोली आणि आमचं बोलण तिथंच संपलं....
मग काही दिवस तिची अशी आठवण काढण्यातच गेले. मग काही दिवसांनी तिचा फोन नंबर भेटला मग घाबरत घाबरत तिला मॅसेज केला. मग आमचं बोलण चालू झालं मग आम्हाला एकमेकांशी बोलन्यात आवड निर्माण झाली... आमचं बोलण मग मिनटातुन तासांत जाऊ लागलं.. आम्ही असेच बोलत राहिचो तासान तास....
मला काही दिवसांनी प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या आणि मी तिच्या साठी वेडा झाला. कारण माझ्या दिवसाची सुरवात तिच्या पासून आणि शेवट तिच्या बोलण्यानी होतीचा नाही तर माझा दिवस जायचा नाय.
मग मी एक दिवशी विचार केला कि जर तिने माझ प्रेम स्वीकारलं नाय तर तिच्याशी मैत्री पण तुटणं आणि प्रेम पण भेटणार नाही.
मग मी विचार केला ती मला भेटेल हे शक्य आहे कि नाय त्यापेक्षा मी मित्र म्हणून तिच्या सोबत राहून तिच्यावर प्रेम करू शकतो..... या मुळे मी तिला माझ प्रेम व्यक्त करू शकलो नाय.
पण अजून ही आम्ही ए
कमेकांशी तेवढेच जवळ होतो.....
अजूनही मी तिच्यावर तेवढच प्रेम करतो...
असेच काही वर्ष गेले मग मी तिला बोलो कि मी तुजावर फार प्रेम करतो तेव्हा ती मला बोली मी पण तूझ्या वर फार प्रेम करते पण मला माफ कर मी आता तुझी नाय होऊ शकत.
तेव्हा तर मला हे ऐकून फार दुःख झालं मी रागा मध्ये तिच्याशी बोलण बंद केल.. मला ह्या गोष्टीचा फार त्रास होऊ लागला. मग मी सर्व काही विसरून गेलो आणि तिच्या सोबत नवीन सुरवात केली ती म्हणजे मैत्रीची.
तरी पण कधी कधी त्रास होतो पण तिची हसत चेहरा बघून सर्व काही चांगल वाटत.
तिला सुखात पाहण ते आज प्रेम आहे तिचावर.
अधून मधून बोलण होत आमचं सो ति पण खुश होते माझाशी बोलून आणि मी तिच्या पेक्षा जास्त खुश होतो तिच्याशी बोलून ..
आनंद आहे कि ति अजून ही कधी तरी माझ्यासाठी वेळ काढते.
मी तिचा सुखात सोबत नसलो तरी दुःखात नक्कीच तिच्या सोबत असणार ...
जशी कृष्णासाठी राधा होती
तसेच ति आहे माझ्यासाठी
प्रेम अपूर्ण असल तरी त्या वक्तीवर प्रेम करण्यास कधीच थांबू नका..
जेवढं प्रेम तुम्ही दुसऱ्यावर करसाल
तेवढच कोणी तरी तुमच्या वर ही तेवढच प्रेम करेल.
एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल तर बोलून टाका मग ते एकतर तिच प्रेम भेटेल नाही तर तिच्या कडून थोडं दुःख भेटेल..
जर दुःख भेटल पण तुम्ही तिची साथ सोडली नाय तर समजून जा कि तुमच खरं प्रेम आहे नाही, तर तुम्हाला आकर्षण होत तिच्या बद्दल त्याला प्रेमाचं नाव देऊ नका