काहीतरी टाईम पास
काहीतरी टाईम पास

1 min

425
आज वाटलं की काय करावं नक्की करावं तरी काय म्हणून इकडे तिकडे फिरत होतो. मग सुचलं करावं काही तरी अस जाणे वेळ जाईल आणि बोर होणार नाही. परीक्षा काही झाले नाहीत. पण होणार असं नाही अभ्यास करून काही तरी छंद जोपासता यावा एवढंच. म्हणून ठरवलं की आज आपण जुनी पुस्तकं काढून वाचावं आणि छान टाईमपासही होईल आणि ज्ञानही वाढेल. आणि मग काय चालू केला वाचायला सावित्रीबाई फुले यांचं पुस्तक... आता बोर होत नाही आणि टाईमपासही झाला.