जिद्द असेल तर यश हे मिळत
जिद्द असेल तर यश हे मिळत


22 जून 2015 रोजी रात्रीच्या अकरा वाजता एक घटना घडली. तेव्हा राधिका संपूर्ण स्वराज्य जहाजावर तैनात होत्या. एका अधिकारयाने तत्काल राधिका यांना रेडिओवर सूचना पाठवली. एक क्षणदेखील वाया न घालवता त्यांनी सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली. जोराच्या वादळामुळं बचावकाय॔ करणारी टीम मासेमारांपाशी पोहोचू शकत नव्हती. पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. मासेमार जितके पुढे येण्याचा प्रयत्न करत होते. तितक्याच वेगाने ते मागे ढकलले जात होते. दुसरा प्रयत्नदेखील वाया गेला. सगळ्यांना वाटलं , की आता सगळं संपलं. त्यांना वाचायला अशक्य आहे ; पण राधिकांनी आपल्या टीमची आशा तूटू दिले नाही. त्यांनी तिसरयांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला. शेवटी तिसरया प्रयत्नाला यश आले. पायलट शिडीवदारा मासेमारांना त्याच्या नावेतून जहाजात घेण्यात आले. अशा प्रकारे राधिकाच्या टीमने मासेमाराना वाचवले.