गातच रहावे ( नीरजा)
गातच रहावे ( नीरजा)

1 min

3.1K
गातच रहावे जीवनगाणे
आयुष्याच्या अंतापर्यंत
क्षणोक्षणी
हर्षाने
सुखातही दुखातही
वदनी असावे हास्यतराणे