एका प्रकाशाकडे
एका प्रकाशाकडे
1 min
5.9K
मला कधी कधी स्वप्न पडत शुभ्र पहाटे च्या दवाच पानवर शांत पणे पहुडलेले ते दवबिंदू. झाडा झाडातून हळूवार सळसळणारा वारा शांत प्रसन्न वातावरण न् निसर्गाची धुन.निसर्गाला स्वतःचा आत्मा असतो न् स्वतःची धुन ही त्या स्वप्नातच मी समरस होते आणि माझा आत्मा भिडतो, निसर्गाच्या आत्म्यला पाना-फुलांतुन,नदी झऱ्यातुन खळखलुन वाहतो सगळे बंध तोडून टाकतो आणि मग आपला प्रवास सुरु करतो.....एकाा प्रकाशाकडे!
