Vishakha Gavhande

Others

3.2  

Vishakha Gavhande

Others

च प्प ल

च प्प ल

4 mins
377


सोन्या आनि रानी दोघेबसले होते गप्पा मारत तेव्हा रानी सोन्याला विचारते तुझा आयुष्यात कोन इम्पोटंट?

तेव्हा सोंनु ती ला सांगतो ---

 लहान पणी तर काही नाही पण जसा मी मोठा होत गेलो, मला येका गोष्टीची सवय होत गेली. मग तिची आता इतकी सवय झालिये की आता ती गोष्ट सोबत नसली तरी आपल्या कडे काही नाही आस वाटतय 

रा व कधी आस वाटत की ती सोबत नसली की तिथंच थांबून जाव. आरे पण ती आपन जो पर्यंत तिला सोबत ठेऊ ना ती तो पर्यंत आपल्या सोबत राहते. तिचा उपयोग प्रत्येक जण करतो तू पण करतेस,

तुला कळेल हळू हळू मी कश्या बद्दल बोलतोय आरे तिला थोड जरी काही झाल ना.... की मला वाटतय यार आता कस व्हायचे.. ती स्वतः झिजेल पण मला कधीच वेदना होऊ देत नाही...

आरे पन अस हि नाही की ती दुर्मिळ आहे, प्रत्येक ठिकाणी मिळेल अस न समजू ती मिळत मानून आपन तिची किम्मत करायची नाही तिची किम्मत त्यालाच कळते ज्या च्या जवळ ती नाही. म्हणुन नीट वापर करायचा तिचा ....

अग शिवी नको देऊ सांगतो ना कशा अद्दल बोलतोय ते ऐक ना मी येकदा अनवाणी चालत असलेल्या गरीब माणसाला दिली त्याने ईतका छान आशिर्वाद दिला की तेंव्हा वाटल आपण काही करू.. पैसे घेऊन का होईन तिचा पुरवठा करावा... का माहीत आहे आपल गाव तालुक्या पासून खूप लांब आहे 110 किलोमीटर आहे आपल गाव बर्‍याच गरीब माणसाला जाण शक्य नाही आणि हो म्हणून मी ठरवल आहे तू साथ देणार का..... अग थांब सांगतो तू मला साथ दिली तर तुझ्या लग्नात तुझ्या लगनात गिफ्ट देणार.... आनि तू मित्र मानून अर्ध्या किमतीत.. जाऊदे तुला पण गिफ्ट.. पण ऐक ना सांगू का तुला कशा बद्दल बोलतोय ते सांगतो ऐक मला थोडे फार पैसे पण लागणार, कसा आणायचा मी बघेन आता तुला सांगतो....... आरे बाई मी तुला चप्पल बद्दल सांगतोय..... ..

तुला पण पटल ना आपल्या गावातील लहान मुले शाळेत जाताना अनवाणी जातात रे. ऊन, काटे असतात त्यांना चपला आपल्या गावातून खूप दूर असल्या ने लवकर मिळत नाहीत. आपन तेवढे तरी करू शकतो ना आता पर्यंत खूप वाईट काम केली आता इथून पुढे चांगले काम करायचे आणि त्यांना कमी पैशात चपला उपलब्ध करून देऊ, शाळेतील सर्व मुलाना. पण आपल काम, कोणाला तरी चांगल वाटेल. बघ ना तू तरी जाऊ शकती का कुठे बिना चपलाची?? चपल तुटली आहे तुझी तुझी हिम्मत होत्येय का अनवाणी काम करायची, आपल्या गाव चे मुले मुली कश्या जात असतील शाळेत.. मी तर ठरवल लहान होतो ते व्हा च मला मोठ झाल कि चप्पलच दुकान तकायच.

     मि अजुनही तीचा डोळ्यातील आश्रु विसरलो नाही. एक दिवस आम्ही सगले शाड़ेत जात होतो.. खुप सुन्दर दिसत होती त्या दिवशी माझी नजरच हटत नव्हति तिचा वरून पन अचानक चालता चालता टिचा कोमल पयात काटा टोचला तीं खुप रडली, तेव्हा ति रडत होति मात्र त्रास मला होत होता जर तिचा पायात चप्पल असति तर तिचा पायाला कुरुप झालच नसत. तेव्हा मी रानिचा बड्डेला चप्पल द्यायच ठरवल ... चप्पलसाठी ८ दिवस शाड़ेला सुट्टी केली घरी खोट बोलुन शेतात काम केल. मला पन त्रास झाला होता खुप. शेतात बिगर चप्पलच काम करुंन जखम पण झालेत तेव्हाच कडाल आई बाबाच दूख् पन तेव्हाँ रानिला गिफ्त द्यायचा हा किडा माझा अंगात होता. मी दुकानात गेलो तर बगीतल चप्पलचा उपयोग जास्त होतो किम्मत अशी कि प्रत्येक जण घेउ शकतो आणि युज करू शकतो .

फक्त ती गावात पोहचवायची ते मी पोहचवनार अस मी त्या दिवशी ठरवल. 

मी गिफ्ट घेतल आनी रानिचा बड्डेला दिल. ख़ुप खुश झाली होतीं ती तिची स्माइल बघुन मला जंग जिकल्या सारख वाटल. तेव्हा तिचीं आणी माझीं ख़ुप घट्ट मैत्री झाली होतीं. पण अचानक तिचे पप्पा तिला शहरात घेउन गेले. माहित नाही कुठ असेल तीं कशी दिसत असेल. मोठी झाली असेल विसरली असेल..  मला पण मी नाहि विसरलो तीला कारण तिचा एका अश्रुनी माझ जीवन बदलवल.. आज मी समाज कार्य करतो, घर चालवतो, बिझनेस करतो पण कूठ तरी तीची कमी जानवते, काश ती मझा जवळ असती....

(रानी म्हनते ) तू अजुनहि तिला प्रेम करतो जर ती तुला भेटली तर काय करनार तूझा आयूष्यात तर  चप्पल इम्पोटेंट आहे.

(सोन्या) हो पन चप्पलची जाणीव तिच्या मुळेच झाली चप्पलची जागा पायात तिला डोक्यावर ठेवनार पनं ओळखणार कस तिला???

(रानी) ही चप्पल ओळखतोस? मीच ती रानी त्या दिवशी kis-mi दिलत आज रिटन करायची वेळ आली आहे.

खरच तूच रानी आहे...  अग आधी का नाहीं सांगितले , जाउ दे सोड़ देर से ही सही मिलितो कसना चप्पलनी वेगळ केल चप्पलनिच भेटवल आणी लगन 

झाल्या वर चप्पलनिच बायकोचा मार खानार.. माझ्या आयुष्याचा हीस्सा बनली चप्पल...........


Rate this content
Log in

More marathi story from Vishakha Gavhande