भोळा
भोळा
1 min
142
जर तसे पाहायला गेले तर या जगात आपण मुर्ख फक्त भोळ्या आणि भाबड्या लोकांनाच म्हणतो. परंतु सत्यस्थिती तर ही आहे की भाबडे लोकं कधीच मुर्ख नसतात. त्यांची कमजोरी ही असते की ते लोकं प्रत्येकाला चांगले समजतात. परंतु हे जेवढे खरे आहे तेवढेच हे ही खरे आहे की जर त्यांचा विश्वास तुटला तर त्यांच्या इतके वाईट माणूसही या जगात कोणीच नसते. मग अशा भाबड्या लोकांना तुम्ही कसे मुर्ख म्हणू शकता? जे राग सुद्धा करतात ते ही वेळ आल्यावरच तर मग अशा लोकांना बुद्धिमानच म्हणायला हवे हो ना?
विचार करा...