Adeel Shaikh

Others

3  

Adeel Shaikh

Others

भाषा दिवस

भाषा दिवस

1 min
514


माय मराठीचे कौतुक किती करु 

त्या मातीचे गुणगान किती करु l

 

अरे, या सह्याद्रीच्या विळख्याने 

सगळ काही दिलं, 

त्यात एक भाषा 

जिने मला बोलणं शिकवलं ! 


अभिमान स्वाभिमान आणि सम्मान 

सगळ आमच मराठी, 

सांगा गाड्यांनो 

याचे अजुन गुणगान कीती करू ! 


या मातीचा गर्वच वेगळा त्या 

वीरांचा मान किती करू.

सांग रे सवंगड्या, 

या भाषेचा सन्मान किती करु ! 


Rate this content
Log in

More marathi story from Adeel Shaikh