STORYMIRROR

Prabhakar Pawar

Others

2  

Prabhakar Pawar

Others

अलक

अलक

1 min
147


शीर्षक:- वाढदिवसाची भेट


"तुझ्या वाढदिवसाला, तू मागशील ती भेट देईन."


"मला काही नको, फक्त कधीकाळी जेवणात मीठ कमीजास्त झाले तर, राईचा पर्वत न करता मला समजून घे."


अलक २


आजारपणातील खालावलेली भूक वाढवून अशक्तपणा घालवण्यासाठी, त्याने डाॅक्टरांकडून आैषध घेतले. औषधाचा प्रभाव चांगला होता. तरी त्याने दोन दिवसात आैषध बंद केले. भरल्या गोकूळात बकासुरासारखे खाणे त्याला शक्य नव्हते.


Rate this content
Log in

More marathi story from Prabhakar Pawar