आठवण
आठवण


आठवण ही खूप माणसाला हळवं करते, आठवण आली की माणसाला खूप छान वाटते, आपण कोणाची आठवण करतो किंवा दुसरं कोणी आपली आठवण करते याला खूप महत्त्व असते,आठवण ही माणसाला खूप गरजेची आहे. आठवणीमुळे व्यक्तीला खूप छान वाटते, कोणाची आठवण कोणाला जर आली तर ती व्यक्ती त्या साठी खूप महत्त्वाची असतात त्यामुळे त्या व्यक्तीच्या। आठवणीत तो काही पण करू शकतो. कोणाची आठवण ही व्यक्तीला खूप काही करून दाखवते त्या आठवणीत खूप जोश असतो आठवण माणसाला काहीही घडवू शकतो.
आज मी पण कोणाच्या तरी आठविणी इथे पर्यंत आलो आहे ती व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप महत्वाची आहे त्या आठवणी साठी मी काही पण करू शकतो ती व्यक्ती पण माझ्यासाठी ती खूप खूप
जास्त जास्तच स्पेशल आहे ते माझं सर्वस्व आहे. तिची आठवण आज मला छोटा सा कवी बनवून दिला तिची आठवण माझ्या आयुष्यात खूप गरजेची आहे. जितकी तिची आठवण गरजेची आहे तेवडीच तिची पण गरज आहे ती व तिची आठवण मला मिळाली की माझ्या आयुष्यातील सर्व आनंद,जगणं मला मिळून जाईल तिचं जगणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तीला काही झालं तर मला त्रास होतो तिला आनंद झाला की मला आनंद होतो, तिची प्रत्येक खुशी ही माझी खुशी आहे मी तिला माझं सर्वच मानतो पण ती मला ति मला भेटू शकत नाही पण तरीही आज तिच्या मुळे मला ते सर्व मिळालं म्हणजे कोणाची तरी आठवण खूप महत्त्वाचे आहे. मी तिला सर्व मानतो की मला माहिती आहे की ती मला भेटू शकत नाही तरीही मी तिला like करतो हे माझ्या आयुष्यात खूप जास्त महत्त्वाचे आहे. लिहायला खूप आहे जास्त लिहू नाही शकत कारण माझी आठवण खूप मोठी आहे.