STORYMIRROR

Purushottam maharaj Hingankar

Others

4  

Purushottam maharaj Hingankar

Others

आदरनीय,व्यक्ती मत्व श्री पुरूषोत्तम दादा हिंगणकर

आदरनीय,व्यक्ती मत्व श्री पुरूषोत्तम दादा हिंगणकर

1 min
295


शुभ सकाळ.... आदरणीय #श्री_पुरुषोत्तम_दादा_हिंगणकर 

आपणास , नमस्कार 💐🙏🙏


अखिल भारतीय वैष्णव कला साहित्य मंच च्या माध्यमातून आपण दिलेले अप्रतिम सन्मानपत्र. आणि अपल्या कार्यास कोटी कोटी सलाम......💐🙏🙏🙏


कोणत्याही प्रकारची समूहातील काव्यलेखन स्पर्धा वा उपक्रमयातील समाविष्ट असलेल्या कवी, कवयित्रींच्या कवितांचा आपण विनामूल्य सेवार्थ भावनेने पुरस्कार किंवा सन्मानपत्र प्रदान करीत मोठा सन्मान करीत आहात. खरंच ही बाब आम्हा सर्वांसाठी वंदनीय आहे. आपले हे कार्य खूपच स्पृहणीय व प्रेरणादायी आहे. आपल्या ह्या अनमोल कार्यांस मानाचा मुजरा..‌.! आ

खरी गोष्ट आहे, दादा... आपण वारकरी संप्रदायिक संत विचारांचे अनुयायी आहात. पण आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या युगात बहुतांश मंडळी स्वार्थासाठी बोकाळलेली आहे. स्वतःशिवाय इतरांकडे

बघण्यासाठी कोणाकडे वेळ नाही. परंतु आपण मात्र वैष्णव समूहासाठी, समाजासाठी विश्वात्मक संत दृष्टी, वृत्ती विचार अखंड पेरत आहात; ही बाब अभिमानाची आहे. आपल्याकडून आम्हांस सुंदर सन्मानपत्र व बहुमोल विचार भेटतात. त्याच बरोबर कवी, कवयित्रींकडून विषयानुषंगाने सुंदर सुंदर विचार वाचायला भेटतात. ह्या माध्यमातून विचारांची देव घेव होते. ती आपल्या नित्याच्या नि अगत्याच्या मौलिक कार्यामुळेच....!....... दादा....!!! 

बऱ्याच कवी ,लेखकांनी ही सन्मान पत्रे आपल्या पुस्तकात सुद्धा प्रसिद्ध केलेली पहावयास मिळतात तर काहींनी आपले घर सजविली आहेत तर काही लोकांनी हृदयाच्या कप्यात साठवून ठेवली आहेत दादा 

आपल्या ह्या अनमोल कार्यांस मानाचा मुजरा..‌.! आ

आपले मनःपूर्वक आभार....! आभार...! धन्यवाद....! 🌹🙏🌹🙏

आपला विनम्र कवी 

श्री पांडुरंग आडबलवाड नांदेड


Rate this content
Log in

More marathi story from Purushottam maharaj Hingankar