अ. ल. क.
अ. ल. क.

1 min

329
दवाखान्यात आजारी असलेल्या आपल्या लहान मुलासाठी औषध घ्यायला गेलेला सुरेश पैसे कमी पडल्यामुळे दुःखी मनाने दवाखान्यात परत येत असताना रस्त्यात एक भीषण अपघात दिसला. एक तरुण मुलगा गाडी घेऊन पडला.रस्त्याचे लोक त्याला मदत करायला धावत होते तर कुणी हळहळत होते सुरेशचे लक्ष मात्र त्याच्या पडलेल्या बटव्याकडे गेले.चुपचाप बटवा उचलून पसार झाला...