STORYMIRROR
वसंत
©अर्चना...
वसंत
©अर्चना...
वसंत
©अर्चना...
“
वसंत
©अर्चना बोरावके"मनस्वी"
पानगळ झाली म्हणुन वृक्ष अश्रू ढाळत नाही
निष्पर्ण देहाला बघून नशिबाला दोष देत नाही
फांद्यांना आधार देत तग धरून तो राहतो
वसंताची वाट पहात कठीण काळही धीराने सोसतो
शिकावे आपणही असेच परिस्थितीला सामोरे जाणे
वसंत नक्की फुलणार या आशेने मार्गक्रमण करणे
”
208
More marathi quote from Archanana Borawake
Download StoryMirror App