STORYMIRROR
©अर्चना...
©अर्चना...
©अर्चना...
“
©अर्चना बोरावके"मनस्वी"
#जीवन एक रस्ता
जीवन म्हणजे कधी न संपणारा रस्ता!
कधी खाच खळग्यांनी भरलेला
तर कधी हिरवळीने फुललेला!
दाखवतो कधी तो मृगजळ भासमान,
तर कधी वास्तवाची देतो जाण।
काहीही आले जरी नशिबी आपल्या
रस्ता तो सोडायचा नसतो,
ठेवून पाऊलखुणा आपल्या,
रस्त्यावर ठसा उमटवायचा असतो।
”
255
More marathi quote from Archanana Borawake
Download StoryMirror App