STORYMIRROR
वर्षानु...
वर्षानुवर्षे ...
वर्षानुवर्षे...
“
वर्षानुवर्षे वागवत राहते स्री स्वतःभोवती
वाढत्या अपेक्षाच घट्ट आवरण
सहजपणे उचलत राहते ती जवाबदार्याच अपरिहार्य ओझ
जणू त्यातच स्रीपणाच मोठेपण
”
19
More marathi quote from Shivani Hanegaonkar
Download StoryMirror App