STORYMIRROR

स्वकीयांनीच...

“ स्वकीयांनीच घातले जेव्हा वार पाठीमागून अभिमन्युसारखा मी त्यांच्याशी लढलोच नाही रानात माणसाच्या माणुस भेटलाच नाही गर्दीत त्या पशुच्या मी थांबलोच नाही ”

By Shivani Hanegaonkar
 95


More marathi quote from Shivani Hanegaonkar
1 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments