“
विश्लेषणाने उदाहरण सोडविण्याची चुकीची पद्धत जेव्हा तुमच्या लक्षात येईल ,तेव्हाच वर सांगितलेली नुसते ऐकण्याची मोकळ्या मनाने समजून घेण्याची पद्धत शक्य होईल. जेव्हा तुम्ही असत्य हे असत्य म्हणून पाहाल तेव्हा तुम्हाला सत्य म्हणजे काय ते समजू लागेल . हे सत्यच तुम्हाला पार्श्वभूमीपासून स्वतंत्र करणार आहे .
++++++++++++++++++
”