“
एकावर प्रेम कसे करावे हे आपल्याला कळत नाही म्हणून मानवतेवरील प्रेम हा आभास आहे .जेव्हां प्रेम असेल तेव्हां आणि तेव्हांच फक्त आपल्या सर्व समस्या सोडविल्या जातील .नंतर आपल्याला परमेश्वराचा वरदहस्त म्हणजे काय व आनंद म्हणजे काय हे कळेल .
++++++++++++++++++
”