STORYMIRROR
...
...
...
“
विरह
शब्दात कधीच सांगता न येणारा
मनाच्या कोपर्यातिल एक नाजुक गाठ,
शेवटपर्यंत एकट्यांन चालाव लागणारी
जीवनाची सर्वात अवघड वाट ।।।।
औताड़े जयश्री उत्तरेश्वर
गंगाखेड़,परभणी
”
277
More marathi quote from Jaishri Autade
Download StoryMirror App