STORYMIRROR
अपेक्षा...
अपेक्षा वाढल्या...
अपेक्षा...
“
अपेक्षा वाढल्या लोककडून
तर वेदना मनाला डसतील,
कितीही धरले हात हाती
तरी सगळे सोबती नसतील।।
श्रीमती औताड़े जयश्री
गंगाखेड़, परभणी
”
172
More marathi quote from Jaishri Autade
Download StoryMirror App