उपहास दिले जरी जीवन अर्थ काय त्याला निर्रथक या जगण्याचा स्वार्थ काय, चाल ढकल म्हणून जगाव तर समाधान नाही, आणि जीव लावून जगाव तर अधिकार नाही. गुदमरतोय माझा क्षणाक्षणाला श्वास, सहन नाही होत मला समाजाचा उपहास।।
कोणाला दुख देऊन मिळवलेल्या आनंदापेक्षा, एखाद्याच्या आनंदासाठी स्विकारलेले दुख कधीही मनाला समाधान देणारे असते.
कोणाला दुख देऊन मिळवलेल्या आनंदापेक्षा, एखाद्याच्या आनंदासाठी स्विकारलेले दुख कधीही मनाला समाधान देणारे असते.
अपेक्षा वाढल्या लोककडून तर वेदना मनाला डसतील, कितीही धरले हात हाती तरी सगळे सोबती नसतील।। श्रीमती औताड़े जयश्री गंगाखेड़, परभणी
एखाद्याला माफ करणे सर्वात मोठा मोठेपणा आहे, परमेश्वराजवळ जाण्याचा तो सर्वात सोपा मार्ग आहे. औताड़े जयश्री उत्तरेश्वर गंगाखेड़, परभणी
वादळ वादळाशी झुंज देत जगण सिद्घ करत राहाव, उद्याची माग सोडून चिन्ता मनमोकळ जगून पाहाव।।। औताड़े जयश्री उत्तरेश्वर गंगाखेड़, परभणी
संघर्ष.... नजरेसमोर घडणाऱ्या घटनांचा होतो खोल मनाला स्पर्श, अजाणतेपणे प्रत्येकाच्या जीवनात रोजच सुरु असतो संघर्ष ।।