STORYMIRROR
वाहताना...
वाहताना...
वाहताना...
“
वाहताना दिवा-स्वप्न रुजव्याच्या मातीमध्ये
आसुसला एक कोंब उमलण्या थाटामध्ये
दिमाखात खुणावतो नव-नवलाईत न्हाऊन
प्रभाळते चैत्र-पालवी ऊन्हं चैतन्याचं लेऊन
~पूनम परब
”
58
More marathi quote from POONAM PARAB
Download StoryMirror App