POONAM PARAB
Literary Captain
16
Posts
2
Followers
3
Following

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा

Share with friends

वाहताना दिवा-स्वप्न रुजव्याच्या मातीमध्ये आसुसला एक कोंब उमलण्या थाटामध्ये दिमाखात खुणावतो नव-नवलाईत न्हाऊन प्रभाळते चैत्र-पालवी ऊन्हं चैतन्याचं लेऊन ~पूनम परब

प्रतिबिंबित व्हावे स्वप्न,  असे बोलके जे  डोळे शब्द ओठांवरी मधाळ साधती मैत्रीचे सोहळे ~पूनम परब

अक्षरांचे मुक्तमणी गुंतता स्फुरले शब्द ओठी झंकारले काव्य उत्स्फुर्त जिथे सूर रुळले मराठी © पूनम परब

स्वैर होता पक्षी मनाचा कवितेचे आकाश गवसते. लीन होता पक्षी मनाचा कवितेशी आभाळ दाटते. ©पूनम परब

मन अव्यक्त विचारांचे अस्फुटसे ओघळ स्पंदन जाणिवांचे घडे भरता ओतप्रोत भावनांचे ओदन


Feed

Library

Write

Notification
Profile