“
वाढदिवसाच्या अतरंगी शुभेच्छा....
मराठी आणि हिंदीतील शुभेच्छांची तर त-हाच निराळी,
असेल शुभेच्छांचा वर्षाव जसे अनंत तारका आभारी.
मनोमन वाटते या अनंत शुभेच्छा केवळ औपचारिक नसाव्या,
या शुभेच्छांचा छायेत प्रेमाचा ओलावा असावा,
म्हणुनच तर मी पाठविल्या खास काव्यपुष्परूपी शुभेच्छा,
तुला happy birthday म्हणावे शतदा एवढीच ईच्छा...
”