STORYMIRROR

कविता कविता...

कविता कविता असते काही ओळींची, कविता असते काही शब्दांची, कवितेद्वारे व्यक्त केलेल्या असतात भावना, म्हणूनच कवी-कवयित्रींसाठी काव्य निर्मिती हीच साधना.

By navmi dharmadhikari
 24


More marathi quote from navmi dharmadhikari
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments