STORYMIRROR

त्या दिवशी...

त्या दिवशी पाऊस थांबतच नव्हता,कदाचित त्याचंही आभाळ भरुन आलं होतं अन् ते सरिंच्या रुपाने बरसत होतं वाटलं कदाचित त्याचं दाटलेलं मन ते मोकळं करतअसावं कारण ते थांबायचं नावच घेत नव्हतं.. मग शेवटी कळालं की, त्याचं आभाळंच फाटलं होतं! 💖@.mahima✨✒

By mahima adagle
 255


More marathi quote from mahima adagle
0 Likes   0 Comments
20 Likes   0 Comments
28 Likes   0 Comments
28 Likes   0 Comments
23 Likes   0 Comments