Mahima Adagale
Literary Lieutenant
13
Posts
0
Followers
1
Following

writer,poetess and actress (Mahi)

Share with friends
Earned badges
See all

नवरस अवतरे ही न्रुत्य बहार

त्या दिवशी पाऊस थांबतच नव्हता,कदाचित त्याचंही आभाळ भरुन आलं होतं अन् ते सरिंच्या रुपाने बरसत होतं वाटलं कदाचित त्याचं दाटलेलं मन ते मोकळं करतअसावं कारण ते थांबायचं नावच घेत नव्हतं.. मग शेवटी कळालं की, त्याचं आभाळंच फाटलं होतं! 💖@.mahima✨✒

मनातली घालमेल तुझ्या हल्ली मलाही कळते सहवास नसला जरी तुझी आठवण मात्र छळते @.mahima✨✒

💖दिल💕 काश दिल ही ना होता सीने में.. ना आँसू होते आँखो में ना होता गम रातों में.. 💞mahima✨..✒

मनातली घालमेल तुझ्या हल्ली मलाही कळते सहवास नसला जरी तुझी आठवण मात्र छळते 💞@.Mahima..✨✒

अब तो मैने खुदा से दुआ मांगनी भी छोडी है क्योंकि, मेरी वो हर चिज मुझसे रुठ जाती है.. जो मेरी दुआवों में होती है.. 💞love heart..💞 ✨mahima adagle..✒

हम किसी के खुबसुरत चेहरे देखकर उसे पसंद नही करते जनाब.. क्योंकि,खुबसुरती मे ही सब कुछ नही होता.. इंसान भी तो नेक ओर साफ दिल होना चाहिए.. ✨Mahima adagle..✒

💖शब्द चुकला तर तो दुरुस्त करा पण, त्याचं वाक्य कधीच करु नका कारण .. या एका चुकीमुळे संपुर्ण आयुष्य दुरुस्त करण्याची वेळ येईल..💖 ✨mahima adagle..✒

✨ओघळणार्या त्या अश्रुंच्या थारोळ्यात मन माझं विव्हळतंय.. सावरतेय मी स्वत:ला,पण माझं मन मात्र जळतंय.. वेदना माझ्या त्या झाल्यात अनावर.. म्हणुन मनातच मी जळतेय,कळावं नाही कोणाला म्हणुन बिछान्यातच अश्रु गाळतेय..✨ 💞Mahima adagle..✒


Feed

Library

Write

Notification
Profile