STORYMIRROR

तूझ्या...

तूझ्या हद्याच्या कोपर्‍यात थोडी जागा असेल तर तिथे ठेवून बघ मला थोड्या वेळासाठी काही जाणवलच तर साथ दे काही जाणवलच नाही तर भास समजून विसरून जा .......

By Vikas Kharat
 74