STORYMIRROR
तुझ्या...
तुझ्या आगमनाने...
तुझ्या...
“
तुझ्या आगमनाने होते आनंदाची सुंदर पहाट
लहानमोठे सारेच पहातात आतुरतेने तुझी वाट
ढोल ताशांचा निनाद आसमंतात घुमु दे
गणरायाचे आगमन जल्लोषात होऊ दे...
©®✍️सौ.दिपमाला अहिरे.
”
41
More marathi quote from dipmala ahire
Download StoryMirror App