तुझ्या आगमनाने होते आनंदाची सुंदर पहाट लहानमोठे सारेच पहातात आतुरतेने तुझी वाट ढोल ताशांचा निनाद आसमंतात घुमु दे गणरायाचे आगमन जल्लोषात होऊ दे... ©®✍️सौ.दिपमाला अहिरे.
#परीश्रम.. आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठी नशिबा सोबत परिश्रमाची कास धरली पाहिजे.. ©®✍️सौ.दिपमाला अहिरे.
#आदर.. कुणाकडून ही आदराची अपेक्षा असेल.तर त्याला ही आपण आदर दिला पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा.. ©®✍️सौ.दिपमाला अहिरे.
#सहनशक्ती.. तिच्यात असलेली सहनशक्ती जणु असते साऱ्या घराला जोडुन ठेवणारी शक्ती.. ©®✍️सौ.दिपमाला अहिरे.
#विश्वास.. विश्वास आणि श्वास या गोष्टी दिसत नाही..पण त्यांच्या शिवाय माणसाचे आयुष्य नाही.. ©®✍️सौ.दिपमाला अहिरे.
#शांतता.. हरवत चाललेली मनाची शांतता शोधुनही सापडत नाही.शांततेसाठी मानसिक समाधान महत्वाचे असते... ©®✍️सौ.दिपमाला अहिरे.