दिपमाला अहिरे
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

711
Posts
15
Followers
5
Following

वाचन आणि लिखाणाची आवड जपणारी मी एक गृहिणी आहे..

Share with friends
Earned badges
See all

तुझ्या आगमनाने होते आनंदाची सुंदर पहाट लहानमोठे सारेच पहातात आतुरतेने तुझी वाट ढोल ताशांचा निनाद आसमंतात घुमु दे गणरायाचे आगमन जल्लोषात होऊ दे...     ©®✍️सौ.दिपमाला अहिरे.

#परीश्रम.. आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठी नशिबा सोबत परिश्रमाची कास धरली पाहिजे.. ©®✍️सौ.दिपमाला अहिरे.

#आदर.. कुणाकडून ही आदराची अपेक्षा असेल.तर त्याला ही आपण आदर दिला पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा.. ©®✍️सौ.दिपमाला अहिरे.

#सहनशक्ती.. तिच्यात असलेली सहनशक्ती जणु असते साऱ्या घराला जोडुन ठेवणारी शक्ती.. ©®✍️सौ.दिपमाला अहिरे.

#कृपा.. परमेश्वराची कृपा म्हणून त्याने आई-वडिल नावाचे देव बनवलेत.. त्यांना कधीही दुखवु नये..

#क्षमा.. काही चुक्या असतात अशा ज्यांना इच्छा नसतांनाही क्षमा करुन सोडुन द्यावे लागते...

#विश्वास.. विश्वास आणि श्वास या गोष्टी दिसत नाही..पण त्यांच्या शिवाय माणसाचे आयुष्य नाही.. ©®✍️सौ.दिपमाला अहिरे.

#शांतता.. हरवत चाललेली मनाची शांतता शोधुनही सापडत नाही.शांततेसाठी मानसिक समाधान महत्वाचे असते... ©®✍️सौ.दिपमाला अहिरे.

#सुसंगतता... चांगल्या वाईटाची सुसंगतता साधत आयुष्याचा प्रवास सुखकर होतो... ©®✍️सौ.दिपमाला अहिरे.


Feed

Library

Write

Notification
Profile