STORYMIRROR

तुझी आठवण...

“ तुझी आठवण प्रत्येक दिवस तुझ्या आठवणीत गेला , प्रत्येक रात्र जागून गेली उशीत डोके ठेऊन रडण्यातही कदाचित... फक्त आणि फक्त तु सोडुन गेल्यावर ... 'तलाक' या एका शब्दाने आजही त्या प्रत्येक दिवसाची आठवण करुन दिली... आनंदाच्या क्षणाची.... सुमनांजली ”

By सुमनांजली बनसोडे
 212


More marathi quote from सुमनांजली बनसोडे
21 Likes   0 Comments
29 Likes   0 Comments
22 Likes   0 Comments
27 Likes   0 Comments
25 Likes   0 Comments