@sumnaanjlii-bnsodde

सुमनांजली बनसोडे
Literary Brigadier
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

132
Posts
15
Followers
0
Following

मी जि.प.शाळेत प्रा.पदवीधर शिक्षिका आहे.. मला लिखाणाची आवड आहे... कविता लिहायला आवडते....

Share with friends

कोणी कोणाचं नसतं हे जर आधी समजलं असतं तर हे तुटणारं नातं मी कोणाशी जोडलच नसतं... सुमनांजली बनसोडे

मित्रा गावात आला महारोग मानवाचे हाल काही पाहवेना माझ्या सोबत नको ऊभा राहु मास्क आणि सॅनिटायझर वापरना.... सुमनांजली बनसोडे

मित्रा गावात आला महारोग मानवाचे हाल काही पाहवेना माझ्या सोबत नको ऊभा राहु मास्क आणि सॅनिटायझर वापरना.... सुमनांजली बनसोडे

आजची स्त्री वैमानिका पासुन ते बसवाहकपर्यत आजच्या स्त्रीचे कार्यक्षेत्र आहे बायको,आई, बाॅस होण्यापर्यंत उडी मात्र तिचीच आहे. सुमनांजली बनसोडे

आयुष्यभर माणुस ईगो द्वेष मत्सर इतर कचरा डोक्यात भरतो म्हणुनच डोकं एवढं मोठ होतं की त्यालाच आयुष्यभर ओढत राहतो.. सुमनांजली बनसोडे

उघड्या वरचं जीणं बाई लेकरु माझं जगणार नाय शिक्षणानं मोठ करीन बाई ह्या फुकणा-या आगीची आन हाय सुमनांजली बनसोडे

आयुष्यभर माणुस ईगो द्वेष मत्सर इतर कचरा डोक्यात भरतो म्हणुनच डोकं एवढं मोठ होतं की त्यालाच आयुष्यभर ओढत राहतो.. सुमनांजली बनसोडे

आपल्या मोबाईल वरील भांडणाला थिगळ प्रेमाच लावौन पाहीलं तुझ्या वाईट मेसेजेस च्या सागरातुन निरंतर पाणी उपसुन पाहीलं... सुमनांजली बनसोडे

मोबाईल सारख्या निरुपी मुर्तीत तुझचं अस्तित्व असायचं तेच सोडुन गेलीस गाभार जिथ तुला पुजल्या जायचं... सुमनांजली बनसोडे

Feed

Library

Write

Notification
Profile