STORYMIRROR
तुझे मला...
तुझे मला...
तुझे मला...
“
तुझे मला शब्दांनी बांधणे,
अन् शब्दांनीच होते सोडवणे,
असे कसे हे प्रेम सख्या,
होई तुझ्यात माझे गुंतणे...
- Yogini " कृष्णाई "
”
21
More marathi quote from Yogini Bhalkikar "कृष्णाई"
Download StoryMirror App