“
ठेच पोहचते
जेव्हा लोक म्हणतात तु तसा नव्हता जसा हवा होता.
ठेच पोहचते
जेव्हा आपली माणस आपल्याविरुद्ध वाईट बोलतात .
ठेच पोहचते
जेव्हा आपण मनान खुप चांगल असुन गैरसमज पसरव जात असताना.
ठेच लागते
जेव्हा निष्पाप असुन सुध्दा अपराधी म्हणुन जगाव लागत. . . .
जखम भळभळते
जेव्हा नव्हतं अपेक्षित अनपेक्षित प्रियजनांकडुन. .
”