STORYMIRROR

"धनुष्य "...

"धनुष्य " इंद्राचा का बाणाचा?का कुठ भरकटला। प्रेमाच पाखरू कुठ हवेत विस्कटला।। जीवनाच्या वाटेवर परक व्हाव लागल। आपल्याच मानसान सैरभैर करून टाकल।। प्रेमावर चा विश्वास नाही राहीला मनी। घात केला माझा देवाघरी जाता क्षणी।। शेवटी नाही कुणाचे कुणी सगे सोयरे कोणी। जाशिल एकला रे प्राण्या माझे माझे म्हणुणी।।

By Sagar Gadhave
 262


More marathi quote from Sagar Gadhave
11 Likes   0 Comments
17 Likes   0 Comments